कादवा शिवार

कादवा प्रतिष्ठानचे पुरस्कार

*पुरस्कारचे स्वरूप* ●स्व.इंदूबाई व त्रंबकराव गणपतराव संधान स्मृती मायबाप पुरस्कार (काव्यसंग्रहासाठी) रोख रक्कम रुपये ११०००\ सन्मानचिन्ह, मानपत्र ●स्व.विनोदी साहित्यसम्राट चंद्रकांत महामिने उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (कादंबरीसाठी) रोख रक्कम रुपये ५१००\ सन्मानचिन्ह,मानपत्र ●श्री मुरलीधर राघो चौधरी उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार (कथासंग्रहासाठी) रोख रक्कम रुपये ३१००\ सन्मानचिन्ह,मानपत्र ●चांदणभूल उत्कृष्ट ललितलेखन पुरस्कार (ललितलेख संग्रहासाठी) रोख रक्कम रुपये ३१००\ सन्मानचिन्ह,मानपत्र ● स्व.बाबुराव रामजी मिठे स्मृती बालसाहित्य पुरस्कार रोख रक्कम रुपये २१००\ सन्मानचिन्ह,मानपत्र *पुरस्कारासाठी साहित्य पाठवताना काय काळजी घ्याल.?* ● *१जानेवारी २०२१ ते३१डिसेंबर २०२१* या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या तीन प्रती, लेखकाचे दोन पासपोर्ट फोटो,परिचय पत्र पार्सल पोस्टाने पाठवावे. *(कुरियर येत नाही)* ●१जानेवारी२०२२ ते ३१मार्च २०२२ पर्यंत पुस्तके पाठवावी. ●पुस्तकावर कोणताही मजकूर लिहू नये. ●पुस्तक पाठविण्यासाठी पत्ता:- *विजयकुमार मिठे*. मु.पो.पालखेड बंधारा ता. दिंडोरी जि.नाशिक ४२२ २०२ मो.९८८१६७०२०४

कादवा शिवार युट्युब चॅनेल

अल्बम सोंग - तुला येता जाता मी नुसतं बघायचं || शॉर्ट फिल्म - १) *खुंटी* (घर दिल पण खुंटी अडकवून ठेवली)..२)*यडचांग्या* (गोष्ट एका वेड्याची)

कादवा शिवार प्रकाशन ग्रंथसंपदा

१)हिर्वी बोली,२)मांडतो फिर्याद मी,३)मुळावरची माती सांभाळताना,४)उगवून येवो पाती,५)पोशिंदा,६)शोध माणूसपणाचा,७)विश्रब्ध,८)सोनपरी,९)आभाळओल,१०)हुंकार मातीचा

आपली आवड

random/hot-posts